माझ्याबद्दल थोडेसे..

कविताच म्हटलं तर १९९९ पासून लिहितोय..बाकी ब्लॉग वगैरे विशेष लिहिलं नव्हतं…पण २००३ पासून ही साईट अस्तित्वात आहे..आणि अनेक प्रयत्नांच्या आधारे या स्थितीत जिवंत आहे…

बाकी माहिती द्यायचीच तर –

Yogesh Joshi

मूळ गावसांगली , सध्या पुणे

शिक्षण – M.Com, ACA, DISA, CISA, CIA,PMP

(Chartered Accountant, Certified Information System Auditor(ISACA, Florida), Certified Internal Auditor (IIA, USA), Project Management Professional (PMI), etc.)

उद्योग/व्यवसाय – सांगली व पुण्यात काही वर्षे एक भागीदारीतली फ़र्म, अमेरिका व फिलिपीन्स मध्ये काही महिने काम, आणि मधूनच कॉलेज मध्ये BCom/MBA ला शिकवणं इ करत करत सध्या पुणे मुक्कामी एका प्रसिध्द कंपनीत…

कविता हा प्रमुख जिव्हाळ्याचा विषय..आणि इतर अनेक ! 

या ठिकाणी भेट दिल्याबद्दल धन्यवाद, कृपया आपल्या प्रतिक्रिया/सूचना जरुर लिहा..

सदर लिखाण व कविता कुठे पाठवाव्या / प्रसिध्द कराव्या वाटल्या तर स्वागतच आहे, परंतु श्रेयनामाचा उल्लेख केल्याखेरीज नको!

आपल्या सूचना / प्रतिक्रिया / लेखन प्रसिध्दी वा कार्यक्रम सहभागासाठी आपण इ मेल द्वारे सुध्दा संपर्क साधू शकता:

– योगेश ज जोशी

ca.yogeshjoshi@gmail.com

Advertisements

6 thoughts on “माझ्याबद्दल थोडेसे..

 1. अरे योगेश..

  तुझ्या सर्व कमेंट्स मधे कधीच तुझा ब्लॉग एड्रेस किंवा लिंक नसल्यानं मला तुझ्या ब्लॉग विषयी कधी समजलंच नाही.

  आज सापडला.. मुद्दाम शोधला ..

  बराच काळ छान ब्लोगिंग करतोयस..

  अमेरिकेत आणि फिलिपईन्स्लाही जाऊन आलास ? क्या बात है..

  आगे बढो.. कीप इट अप डीअर..

  -नचिकेत

 2. माझ्याबद्दल थोडेसे.. वाचुन मस्त वाटले छान लिहतो आहेस .. चालु ठेव्..

 3. namaskar tumachi thodishi mahiti vachun khup anand zala,ani tyahipeksha jast harsh kavita vachun zalela. khup mast lihita tumhi likhan asach suru theva hi vinanti. mi Rahul Joshi ias pass ani lavakarach indian administration madhe utaranara sadha vyakti malahi khup avadatat kavita vachayala,aikayala ani kadhi kadhi lihayalahi….jamel tass …..ok bye…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: