—————-
उलट सुलट
चालत फिरत
तिचा गंध
मन मोहरत
.
भल्या वेळी
नशीब काळी
तिची नजर
चांदणं ढाळी
.
कडे कपारी
सुन्या दुपारी
तिलाच विचार
पिंपळपारी
.
तिचे तिलाच
क्षण मलाच
आठवणीसाठी
मी देतो लाच
—————–
—————-
उलट सुलट
चालत फिरत
तिचा गंध
मन मोहरत
.
भल्या वेळी
नशीब काळी
तिची नजर
चांदणं ढाळी
.
कडे कपारी
सुन्या दुपारी
तिलाच विचार
पिंपळपारी
.
तिचे तिलाच
क्षण मलाच
आठवणीसाठी
मी देतो लाच
—————–